International Women's Day 2025 : 8 मार्चला साजरा होणार जागतिक महिला दिन, वाचा यंदाची थीम
Mar 04 2025, 08:49 AM ISTप्रत्येक वर्षी 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जाणार आहे. यंदाच्या वर्षीची थीम Accelerate Action अशी आहे. म्हणजेच महिलांच्या अधिकारांना वेगाने सुनिश्चित करण्यावर जोर देणारी आहे.