Rose Day 2025 : आयुष्यातील गुलाबासारख्या व्यक्तीला पाठवा हे खास संदेश
Feb 06 2025, 08:45 AM ISTRose Day 2025 : येत्या 7 फेब्रुवारीपासून व्हेलेंटाइन वीकला सुरुवात होणार आहे. याच दिवशी रोझ डे ही साजरा केला जाणार आहे. यानिमित्त आयुष्यातील खास व्यक्तीला गुलाबासह मनातील भावना व्यक्त करणारे खास संदेश पाठवा.