ज्योतिष शास्रानुसार, काही गोष्टी अशा असतात ज्या कधीच कोणाकडून फुकटात घेऊ नये. अन्यथा भविष्यात समस्या उद्भवू शकतात.
Image credits: social media
Marathi
मीठ
मीठ राहु ग्रहासंबंधित आहे. मीठ कधीच कोणाकडून फुकटात घेऊ नये असे ज्योतिष शास्रात सांगण्यात आलेय. यामुळे आयुष्यातील अडचणी वाढल्या जाऊ शकतात.
Image credits: Getty
Marathi
लोखंडाच्या वस्तू
लोखंडच्या वेगवेगळ्या वस्तू मार्केटमध्ये मिळतात. पण कधीच दुसऱ्यांकडून लोखंडाच्या वस्तू फुकटात घेऊ नये. याचा आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो.
Image credits: Social Media
Marathi
माचिस
दररोजच्या वापरातील मासिचस देखील कधीच कोणाकडून फुकट घेऊ नका. याबद्दल ग्रंथात सांगण्यात आले आहे.
Image credits: Social Media
Marathi
तेल
तेलावर शनिदेवांचा प्रभाव असतो. यामुळे फुकटात घेतलेल्या तेलामुळे आयुष्यातील समस्या वाढल्या जाऊ शकतात.
Image credits: social media
Marathi
धारधार वस्तू
कोणत्याही धारधार वस्तू जसे कैची, चाकू किंवा सुई कधीच एखाद्याकडून फुकटात घेऊ नका. या गोष्टींवर राहू-केतूचा प्रभाव असल्याचे मानले जाते.
Image credits: Social Media
Marathi
DISCLAIMER
लेखाद्वारे वाचकांपर्यंत केवळ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत Asianet News Marathi कोणताही दावा व समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.