Published : Nov 11, 2023, 09:48 PM ISTUpdated : Nov 12, 2023, 02:09 PM IST
Diwali Message in Marathi : शुभप्रसंगी, सणसमारंभावेळी नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा पाठवल्या जातात. दिवाळी सणाच्या निमित्तानेही आपल्या शुभचिंतकांना मराठीतून शुभेच्छा पाठवून सण साजरा करा.
Happy Diwali Wishes In Marathi : दिवाळी हा सण हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी भगवान श्रीराम चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले. त्यावेळेस नगरवासीयांनी आनंद साजरा करण्यासाठी सर्वत्र दिवे लावले होते. तेव्हापासून दिवाळी सण साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे, असे म्हणतात.
दिवाळी सणानिमित्त नातेवाईक, मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी होतात, सणानिमित्त आसपासच्या वातावरणात उत्साह-सकारात्मकता वाढते, प्रियजनांना वेळ दिला जातो. या शुभप्रसंगी नातेवाईक-मित्र परिवारास शुभेच्छाही (Happy Diwali 2023 SMS In Marathi) दिल्या जातात. आपणही दिवाळी सणाचे हे खास मराठीतून शुभेच्छा संदेश (Diwalichya Marathitun Shubhechha) सर्वांना पाठवा.
Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.