Gudi Padwa 2024 : गुढी पाडव्यासाठी अंगणात काढा या सोप्या आणि सुंदर रांगोळी डिझाइन
गुढी पाडव्यापासून हिंदू नववर्ष सुरू होते. या दिवशी घराला सजावट करण्यासह दाराबाहेर गुढी उभारली जाते. यंदाच्या गुढी पाडव्याला अंगणात तुम्ही पुढील काही सोप्या रांगोळी नक्की काढू शकता.