छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त WhatsApp Messages, Quotes, Images च्या माध्यमातून करा श्रीमंतयोगींना करा अभिवादन

मराठा साम्राज्याचे महान शासक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज (3 एप्रिल) पुण्यतिथी आहे. आजच्याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा वर्ष 1680 मध्ये मृत्यू झाला होता. शिवाजी महाराज यांचे नाव इतिहासाच्या पानांवर सुवर्ण अक्षरांनी कोरले गेले आहे.

Chanda Mandavkar | Published : Apr 2, 2024 8:32 AM IST
18
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024

यशोवान् कीर्तिमान्
सामर्थ्यवान् वरद:
पुण्यवान नीतिवान्
जनताजानन् राजा
छत्रपती शिवाजी महाराजांना
पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

28
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024

ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली ही माती
ज्यांच्या नावाने फुगते गर्वाने आमची छाती
आमचं दैवत
राजा शिवछत्रपती
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथिनिमित्त त्रिवार वंदन!

38
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024

अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत
श्रीमंतयोगी
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथिनिमित्त विनम्र अभिवादन!

48
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024

सह्याद्रीचा सूर्य
महान पराक्रमी राजा
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

58
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024

ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून
अभिमानाने भरून जाई छाती
प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात वसतात राजे शिवछत्रपती
शिवाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

68
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024

छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त कोटी कोटी प्रणाम!

78
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024

हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार, आराध्य, शौर्य-वीरतेचे मूर्तिमंत राजाधिराज
छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार वंदन!

88
Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024
Share this Photo Gallery