युगेंद्र पवार: अजित पवार दुर्घटनेचा अहवाल कधी? | Ajit Pawar | Investigation | Yugendra Pawar

Published : Jul 28, 2026, 03:00 PM IST

बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांनी अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेला सहा महिने पूर्ण झाल्यानंतरही तपासाचा अंतिम अहवाल समोर न आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. प्राथमिक अहवालातील अनेक मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित करत सखोल चौकशीची मागणी त्यांनी पुन्हा केली. संबंधित तपास यंत्रणांनी निष्कर्ष आणि उपलब्ध माहिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीचा संदर्भ देत, NEET आंदोलन आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली.

04:06देवेंद्र फडणवीस: भेसळखोरांवर FDA ची कठोर कारवाई सुरूच राहणार | FDA | FoodSafety | Adulteration
06:05प्रताप सरनाईक: 1.65 लाख चालकांवर कारवाई नाही, त्यांनी मराठी शिकली | Drivers | Marathi | RTO
03:51प्रताप सरनाईक: मराठी न शिकल्यास 3 महिन्यांनी लायसन्स कायमचे रद्द | License | RTO | Marathi Language
03:30फडणवीसांची केंद्राकडे औद्योगिक वसाहतींची मागणी | Industrial Parks | Murlidhar Mohol | Pune Metron 3
05:37सेलिब्रिटींच्या जाहिरातींवर वारिस पठाणांची टीका | Celebrity Ads | Show Cause Notice | Tobacco Ads
08:51मनोज जरांगे: २१ ऑगस्टला पैसे देऊ नका | August 21 | Maratha Protest | Maratha Reservation
03:33हायकोर्ट क्लर्क परीक्षेत तांत्रिक गोंधळ | Clerk Exam | Technical Glitch | Students Protest
04:33खराब रस्त्यावर व्हीडिओ बनवणाऱ्या मुलींचा राज ठाकरे यांच्याकडून गौरव | Raj Thackeray
21:14मनोज जरांगे पाटील: २९ ऑगस्टचं आंदोलन शांततेतच | Maratha Reservation | Maratha Andolan
14:50मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा; नोंदींवर ठाम | Maratha Reservation | Hyderabad Gazette