पोलिस व्हॅन अडवणारी व्हायरल रिया अहिर बोलली | PaperLeak | PM Modi | CJP

पोलिस व्हॅन अडवणारी व्हायरल रिया अहिर बोलली | PaperLeak | PM Modi | CJP

Published : Jul 24, 2026, 04:00 PM IST

पेपरफुटीविरोधातील आंदोलन आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर रिया अहिर यांनी भूमिका मांडली. पंतप्रधानांनी पेपरफुटीच्या प्रकरणांसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याची घोषणा केली असली तरी त्याची तातडीने अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. यापूर्वी पेपरफुटी प्रकरणातील कथित सूत्रधारांना जामीन मिळाल्याचा उल्लेख करत दोषींवर कठोर कारवाईची गरज त्यांनी व्यक्त केली. आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू ठेवण्याचे आवाहन करत त्यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कासाठी आवाज उठवत राहावे, असे सांगितले. सोशल मीडियाच्या माध्यमातून जनआंदोलन अधिक व्यापक करण्याचे आवाहनही त्यांनी केले. आंदोलनाचे राजकारण करू नये, असे स्पष्ट करत आंदोलकांवरील FIR मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. तसेच आंदोलनादरम्यान पोलिसांनी दाखवलेल्या सहकार्याचाही उल्लेख त्यांनी केला.

05:13देवेंद्र फडणवीस; चर्चेतून मार्ग निघेल | Paper Leak | Fast Track Court | Sonam Wangchuk
05:48आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात; आम्ही तुमच्यासोबत | StudentProtest | CJP | SonamWangchuk
03:09धर्मेंद्र प्रधान जाणार? CJPच्या मागणीवर सरकारची मोठी हालचाल | CJP | Meeting | Protest
14:08संजय राऊत; सोनम वांगचूकांचं आंदोलन सुरूच | SonamWangchuk | BJP | Protest
04:28सुषमा अंधारे; शिक्षण घोटाळा २०१८-१९ चाच, फडणवीसांना प्रत्युत्तर | EducationScam | VinodTawde | BJP
15:00पोलिस व्हॅन अडवणारी व्हायरल रिया अहिर बोलली | PaperLeak | PM Modi | CJP
03:22अण्णा हजारे यांची धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी | CJP | Protest | Students
20:26हर्षवर्धन सपकाळ: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर काँग्रेस ठाम | NEET | Rahul Gandhi | Paper Leak
06:23केजरीवाल - उद्धव ठाकरेंना भेटले | Arvind Kejriwal & Uddhav Thackeray Hold PC | CJP protest