महिला आरक्षण, महागाई आणि कायदा सुव्यवस्था; Varsha Gaikwad यांचे थेट भाष्य

Published : Apr 07, 2026, 09:07 AM IST

Varsha Gaikwad यांनी महिला आरक्षण, वाढती महागाई, गॅस दर आणि देशातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. महिलांना अधिक राजकीय संधी मिळाव्यात यासाठी आरक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वाढत्या इंधन दरांमुळे सामान्य नागरिकांवर होणारा परिणाम त्यांनी अधोरेखित केला. नाशिक प्रकरणात पारदर्शक चौकशीची मागणी करत महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली.

04:25एकनाथ शिंदे काँग्रेसवर टीका, शेतकरी व शेती निर्णयांवर भर | Eknath Shinde | Farmers | Politics
06:31धीरेंद्र शास्त्री लव्ह जिहाद इशारा, शिवाजी स्पष्टीकरण | Dhirendra Shastri | Controversy
03:06मुंबईत AAP कार्यकर्त्यांचा संताप, राघव चड्ढा-परिणीती चोप्रा निवासाबाहेर आंदोलन | AAP | BJP
05:03संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद, राहुल गांधी-ममता बॅनर्जीवर टीका | Sanjay Shirsath | Mamata Banerjee
03:00मराठी मुद्द्यावर संजय राऊत आक्रमक, बागेश्वर बाबांवरही निशाणा | Sanjay Raut | Marathi Issue
05:02रीतु तावडे यांची पत्रकार परिषद, मराठी भाषा-हिटवेव्ह-शिक्षण मुद्द्यांवर भूमिका | Ritu Tawde | Mumbai
07:52निरुपम यांचा तोडगा मराठी शिका पण सक्ती नको | Mumbai | Marathi | Politics | Taxi
11:44दलवाई यांची भूमिका मराठी सक्तीला विरोध | Mumbai | Marathi | Politics
08:08संजय राऊत ठाम मराठी अनिवार्यच बंगाल मतदानावरही भाष्य | Mumbai | Marathi | Bengal | Politics
02:17नाना पटोले यांचा मोदींवर निशाणा Trump वक्तव्यावर संताप | India | Politics | Congress | BJP