Sanjay Raut | संजय राऊतांची गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

Published : Nov 26, 2026, 03:02 PM IST

पुण्यातील न्यायालय परिसरात आणि मुंबईतील सराफाच्या दुकानावर झालेल्या गोळीबाराच्या घटनांवरून संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली. मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूरमध्ये गुन्हेगारी वाढत असून राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधक आणि तरुण आंदोलकांना नोटिसा पाठवण्याऐवजी पोलिसांनी गुन्हेगारी रोखण्यावर लक्ष द्यावे, असे राऊत म्हणाले. गुन्हेगारांना सरकारमधील लोकांचे संरक्षण असल्याचा आरोप करत त्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

03:20Maharashtra Drought | दुष्काळाचा मुद्दा अधिवेशनात मांडणार; शशिकांत शिंदे
03:02vertical property card | बिल्डरने बांधलेल्या अनधिकृत फ्लॅटला प्रॉपर्टी कार्ड मिळणार नाही - बावनकुळे
06:13vertical property card | अधिकृत रजिस्ट्रेशनलाच प्रॉपर्टी कार्ड मिळेल - चंद्रशेखर बावनकुळे
08:51Chandrashekhar Bawankule | अनधिकृत फ्लॅटला प्रॉपर्टी कार्ड मिळणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे
09:00Bawankule | पुर्नविकासानंतरही मिळणार प्रॉपर्टी कार्ड, बिल्डरच्या नोंदींवरही प्रॉपर्टी कार्ड
04:35kurla couple case | कुर्ल्यातला तो मदरसा 3 दिवसात पाडणार, कारण अजूनही नोटीशीला उत्तर नाही
03:09Samvidhan Bachao Rally | ठाण्यात हर्षवर्धन सपकाळांची संविधान बचाव रॅली
04:16Rohit Pawar | शरद पवारांच्या प्रकृतीबाबत रोहित पवारांची माहिती
07:52Constitution Day | संविधान दिनी शिंदेंकडून शिवरायांच्या गडांचा सन्मान
12:10Mumbai 26/11 | Devendra Fadnavis | २६/११ च्या शहिदांना देवेंद्र फडणवीसांचे अभिवादन