Rohit Pawar | शरद पवारांच्या प्रकृतीबाबत रोहित पवारांची माहिती

Published : Nov 26, 2026, 05:02 PM IST

देवेंद्र फडणवीस राजकीय घडामोडी आणि अनेक खात्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यस्त असल्याने गृहखाते दुसऱ्या सक्षम आमदाराकडे द्यावे किंवा गृह राज्यमंत्र्यांचे अधिकार वाढवावेत, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. डिहायड्रेशनमुळे शरद पवारांची प्रकृती बिघडली होती, मात्र आता ती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी आणि शेतमजुरांचा मोर्चा सामाजिक असून त्याला राजकीय रंग देऊ नये, असेही ते म्हणाले. मतदारसंघ पुनर्रचनेचा मसुदा आल्यानंतरच त्याबाबत भूमिका ठरवली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

04:16Rohit Pawar | शरद पवारांच्या प्रकृतीबाबत रोहित पवारांची माहिती
07:52Constitution Day | संविधान दिनी शिंदेंकडून शिवरायांच्या गडांचा सन्मान
12:10Mumbai 26/11 | Devendra Fadnavis | २६/११ च्या शहिदांना देवेंद्र फडणवीसांचे अभिवादन
07:32Sanjay Raut | संजय राऊतांची गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
03:00Prakash Raj | CJP | संविधान वाचवण्यासाठी प्रकाश राज यांचे आवाहन
03:46Plastic bottle water | प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पाणी पिणाऱ्या माझ्या भावाला कॅन्सर झाला
04:35Gunaratna Sadavarte | परळीत टिपू सुलतानांवरील गुणरत्न सदावर्तेंच्या वक्तव्याचा निषेध
03:25pune metro | बालेवाडी हाय स्ट्रीट, बालेबाडी फाटासाठी मेट्रो सुरु, मोहोळ यांची माहिती
03:19Anti Encroachment Drive | कोंढव्यात पुणे महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई