उद्धव ठाकरे ५ ऑगस्टला VC द्वारे जबाब नोंदवणार | Uddhav Thackeray | Defamation Case | Eknath Shinde

उद्धव ठाकरे ५ ऑगस्टला VC द्वारे जबाब नोंदवणार | Uddhav Thackeray | Defamation Case | Eknath Shinde

Published : Jul 30, 2026, 07:03 PM IST

उद्धव ठाकरे ५ ऑगस्ट रोजी न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहणार नसून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांच्या वकिलांनी दिली. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 313 अंतर्गत जबाब नोंदवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. 2009 मधील कथित बदनामी प्रकरण अंतिम टप्प्यात असून सरकारी पक्षाकडून नवीन पुरावे सादर केले जाणार नसल्याचेही सांगण्यात आले. या प्रकरणात आनंद परांजपे, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे आणि शिवसेना शिंदे गटाचे एक स्थानिक पदाधिकारी आरोपी आहेत.

05:29Sunetra Pawar | सोमेश्वरच्या विजयानंतर सुनेत्रा पवारांचं वक्तव्य
03:47Maharashtra Drought | दत्ता भरणेंची दुष्काळी पंचनाम्यांबाबत माहिती
08:10SIR Protest | संजय राऊतांचा मोदींना राजीनाम्याचा इशारा
12:29Chandrashekhar Bawankule | शेतकऱ्यांच्या कर्जवसुलीवर बावनकुळेंचा इशारा
03:33Eknath Shinde | राहुल गांधींच्या 'शिवबाराती'वर एकनाथ शिंदेंची टीका
06:26Aaditya Thackeray | मतचोरीवरून आदित्य ठाकरेंचा भाजपवर आरोप
03:05Anand Dubey | Shiv Sena UBT | पक्षाच्या विचारसरणीवरून आनंद दुबेंचा राजीनामा
08:21Kirit Somaiya | Imran Khan | इमरान खानच्या हद्दपारीची किरीट सोमय्यांची मागणी
03:45MPSC Protest | MPSC आंदोलनावर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती
11:12Abhijeet Dipke | अभिजीत दिपकेंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप