
Description: मुंबईच्या महापौर ऋतु तावडे यांनी पत्रकार परिषदेत किशोरी पेडणेकर यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. आउटसोर्स स्वीय सचिव, महापौरांच्या वाहनाचा प्रस्ताव, विरोधी पक्षनेत्याच्या बंगल्याची मागणी आणि विविध सुविधांवर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. याशिवाय चेंबूर दुर्घटनेच्या चौकशीबाबत, संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाबाबत, मुंबईतील रस्ते, खड्डे, जुहू चौपाटीवरील कचरा आणि मुंबईकरांसाठी सुरू असलेल्या कामांबाबतही त्यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली.