Sunetra Pawar | मुंबई थांबत नाही; सुनेत्रा पवारांनी सांगितलं कारण | Mumbai Marathon

Sunetra Pawar | मुंबई थांबत नाही; सुनेत्रा पवारांनी सांगितलं कारण | Mumbai Marathon

Published : Sep 08, 2026, 05:02 PM IST

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी टाटा मुंबई मॅरेथॉनच्या निमित्ताने मुंबईच्या स्पिरीटचे कौतुक केले. कितीही हल्ले झाले किंवा कोणतीही घटना घडली तरी मुंबई थांबत नाही, झुकत नाही आणि हार मानत नाही; मुंबई नेहमीच धावत राहते, असे त्या म्हणाल्या. टाटा मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याचे प्रत्येक धावपटूचे स्वप्न असते आणि प्रत्येकजण वेगवेगळ्या उद्देशाने धावतो. दिव्यांग स्पर्धकांचाही त्यांनी उल्लेख केला. कोविडनंतर फिटनेसचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून प्रत्येकाने आरोग्य आणि फिटनेसकडे लक्ष द्यावे, असेही सुनेत्रा पवार म्हणाल्या. पुढील टाटा मुंबई मॅरेथॉन 17 जानेवारी 2027 रोजी होणार असून त्यासाठी तयारी सुरू झाली आहे.

04:55Devendra Fadnavis | मराठा आरक्षणावर देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन | Maratha Reservation
03:23Manoj Jarange | उपोषणात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली | Maratha Protest
03:56धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांचं आंदोलन | Reservation Protest | Dhangar Community
04:30पेपर लीकप्रकरणी राज ठाकरेंना भेटले MPSC विद्यार्थी | Raj Thackeray | MPSC Students Protest
03:57VHP नियम, राज ठाकरेंच्या इशाऱ्यावर वारिस पठाण | Raj Thackeray | Sanjay Dutt | Marathi Language
03:58मनोज जरांगेंच्या प्रकृतीची अंबादास दानवेंकडून विचारपूस | Manoj Jarange | Maratha Protest
03:13MPSC मोर्चात सुप्रिया सुळे, रोहित पवार सहभागी | MPSC Students Protest | Supriya Sule
03:51पालघर मारहाणप्रकरणी एकनाथ शिंदेंचा कारवाईचा आदेश | Palghar Hospital Assault | Goa Election 2027
37:07Raj Thackeray Thane speech | राज ठाकरे यांचे भाषण - ठाणे मनसे
09:15MPSCवर मोदी सरकारला संजय राऊतांचा सवाल | Pune Protest | Modi Government