महिला आरक्षणावर रणांगण, रितू तावडे यांचा विरोधकांवर जोरदार हल्ला

महिला आरक्षणावर रणांगण, रितू तावडे यांचा विरोधकांवर जोरदार हल्ला

Published : Apr 22, 2026, 02:05 PM IST

महिला आरक्षण विधेयकावरून भाजपच्या महिला जनआक्रोश मोर्चात वातावरण तापलं आहे. Ritu Tawde यांनी विरोधकांवर तीव्र टीका करत, महिलांच्या हक्कांवर गदा आणल्याचा आरोप केला. राहुल गांधी, शरद पवार यांच्या पक्षांसह विरोधी आघाडीवर निशाणा साधत त्यांनी सांगितलं की, महिला सक्षमीकरणासाठी भाजपने सातत्याने काम केलं आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग असून, आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

03:45पुण्यात विषारी दारू प्रकरणावर शिवसेनेचं आंदोलन, हडपसर पोलिस ठाण्याबाहेर घोषणाबाजी | Pune | Liquor
09:14हर्षवर्धन सपकाळांचा महायुतीवर घोडेबाजाराचा आरोप | MLC Election | BJP | Maharashtra
06:47रोहित पवारांचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, दारुमुळे मृत्यूचे प्रकरण तापलं | Pune | Liquor | Police
04:48संजय राऊतांचा NEET पेपरफुटीवर हल्लाबोल, फडणवीसांसह केंद्र सरकारवर आरोप | NEET | BJP | Exam
08:11आनंद दुबे यांची कर्नाटक CM बदलावर प्रतिक्रिया | Karnataka | Cow Sacrifice | Congress | CM Vijay
12:59प्रियंका चतुर्वेदींची ED हल्ला प्रकरणावर टीका, मतदार यादीवरही प्रतिक्रिया | ED | SupremeCourt
03:53रामदास आठवलेंचं बकरी ईद वादावर वक्तव्य, इंधन दरवाढीवरही प्रतिक्रिया | Bakrid | Fuel | RPI
04:13संजय शिरसाटांचं बकरी ईद वादावर वक्तव्य, कत्तलखान्याचा मुद्दा चर्चेत | Bakra Eid | Mumbai | CBSE
04:33Harshvardhan Sapkal यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल | Diesel | NEET | BJP
06:50Supriya Sule यांचा Mira Road प्रकरणावर सवाल | Mira Road | MVA | Maharashtra