
शिवसेना (UBT) मधील संभाव्य फूट, पक्ष बैठकीला कमी खासदारांची उपस्थिती आणि वाढत्या बंडखोरीच्या चर्चांवर भाजप नेते राम कदम यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करत पक्षातील नाराजी आणि बदलत्या राजकीय घडामोडींवर त्यांनी भाष्य केले.