पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्लोबल फिनटेक फेस्ट 2026 चे उद्घाटन केले. या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. उद्घाटन सोहळा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाची दृश्ये समोर आली आहेत.