
मदर्स डे निमित्त गर्भवती महिलांसाठी पोषण किट वितरण कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मातांच्या योगदानाचं कौतुक केलं. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या राजकारणावरही भाष्य करत ममता सरकारवर टीका केली आणि नव्या नेतृत्वाकडून चांगल्या शासनाची अपेक्षा व्यक्त केली.