कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा हल्ला, 100 हून अधिक जखमी | Dog Attack | Kalyan | Stray Dogs

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा हल्ला, 100 हून अधिक जखमी | Dog Attack | Kalyan | Stray Dogs

Published : Aug 10, 2026, 07:05 PM IST

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे 100 हून अधिक लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. 9 ऑगस्ट रोजी कुत्रा चावल्याच्या एकूण 48 घटना नोंदवल्या गेल्या. मात्र, रजिस्टरमध्ये केवळ 4 प्रकरणांची नोंद असल्याने उर्वरित रुग्णांनी खासगी ठिकाणी उपचार घेतल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. चिकन गोडरेज हिल, आधारवाडी, रेतीबंदर आणि कल्याण पश्चिम परिसरातील नागरिकांमध्ये कुत्रा चावण्याच्या घटना अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. गंभीर जखमा झालेल्या रुग्णांमध्ये विशेषतः लहान मुलांचा समावेश असून, त्यांना बालरोग शल्यचिकित्सकांकडे पाठवण्यात आले आहे. काही गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी सायन येथेही पाठवण्यात आले आहे. दरम्यान, भटक्या कुत्र्यांचा शोध घेण्यासाठी परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

02:44ऋतु तावडे पुण्यातील BJP कार्यकारिणी बैठकीवर | BJP Meeting | BMC Mayor
10:11Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची विविध शिष्टमंडळांसोबत चर्चा
05:10Tribal Students Protest | सुप्रिया सुळे: आदिवासी मुलांच्या पोषणाचा प्रश्न
13:15मनोज जरांगेंचे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण | Manoj Jarange | Maratha Protest
06:05मनोज जरांगे: बंडू जाधवने मोठी चूक केली! | Manoj Jarange | Eknath Shinde
06:02देवेंद्र फडणवीस: जरांगेंशी चर्चेतून मार्ग काढू | Manoj Jarange | Maratha Protest
10:27संजय राऊत: भारताने नेपाळला पुन्हा उभं करावं | Nepal floods | Mohan Bhagwat | Devendra Fadnavis
06:13Devendra Fadnavis | Nashik Kumbh | देवेंद्र फडणवीस: कुंभाआधी सर्व कामे पूर्ण करू
04:16Auto Taxi Drivers | Marathi Language | Devendra Fadnavis | सरकारकडून मराठी शिकायला वर्षभर; चालक खुश!
07:02Sharad Pawar | शरद पवारांची मुंबईतील ससून डॉकला भेट