रोहित पवार: युवा शक्तीपुढे सरकारला झुकावं लागलं | NEET | Student Protest | Dharmendra Pradhan

Published : Jul 26, 2026, 09:00 PM IST

पुण्यात नीट प्रकरणावर आयोजित विद्यार्थी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे आमदार रोहित पवार सहभागी झाले. यावेळी त्यांनी देशभरातील विद्यार्थी आणि युवकांनी जात, धर्म, प्रांत यापलीकडे जाऊन एक भारतीय म्हणून आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे सांगितले. युवा शक्तीमुळे केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागल्याचा दावा त्यांनी केला. जंतर-मंतरवरील लाठीचार्जनंतर देशभरातून आंदोलनाला पाठिंबा वाढल्याचेही ते म्हणाले. भविष्यात शेतकरी, कामगार, महिला आणि संविधानाच्या रक्षणासाठीही युवक एकत्र येऊ शकतात, असा विश्वास रोहित पवार यांनी व्यक्त केला.

03:03देवेंद्र फडणवीस: तरुणांसाठी कठोर कायदा येणार | NEET | Paper Leak | Modi
03:39Uddhav Thackeray's Shivaji Park Speech in Mumbai | Gives Full Credit to Students | CJP Protest
05:22एकनाथ शिंदेंकडून मोदींचे कौतुक, निर्णयांचे समर्थन | Modi | Dharmendra Pradhan | Student Protest
11:08संजय राऊतांचा दावा, देवेंद्र फडणवीस होऊ शकतात शिक्षणमंत्री | Fadnavis | Pralhad Joshi | RSS
03:28आदित्य ठाकरे: सरकारला प्रश्न विचारत राहणार | Uddhav Thackeray | Raj Thackeray | Students Protest
03:26उद्धव ठाकरे; विद्यार्थ्यांसोबत आंदोलनात सहभागी | Student Protest | Sonam Wangchuk | Shivaji Park
05:13देवेंद्र फडणवीस; चर्चेतून मार्ग निघेल | Paper Leak | Fast Track Court | Sonam Wangchuk
05:48आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात; आम्ही तुमच्यासोबत | StudentProtest | CJP | SonamWangchuk
03:09धर्मेंद्र प्रधान जाणार? CJPच्या मागणीवर सरकारची मोठी हालचाल | CJP | Meeting | Protest