ऋतु तावडे: 15 जुलैनंतर पुन्हा रेड अलर्टची शक्यता | MumbaiRain | RedAlert | BMC

ऋतु तावडे: 15 जुलैनंतर पुन्हा रेड अलर्टची शक्यता | MumbaiRain | RedAlert | BMC

Published : Jul 07, 2026, 04:05 PM IST

मुंबईतील पावसाच्या परिस्थितीबाबत महापौर ऋतु तावडे यांनी माहिती दिली. सध्या मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. रेल्वे, वाहतूक आणि इतर सेवा सुरळीत सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांत सुमारे 1100 झाडे किंवा फांद्या कोसळल्याची माहिती देत ती हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. झाडे आणि मॅनहोलचे Google Mapping व ऑडिट सुरू करण्यात आले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले. विविध दुर्घटनांतील मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून 15 जुलैनंतर पुन्हा रेड अलर्टची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

07:40युगेंद्र पवार: अजित पवार दुर्घटनेचा अहवाल कधी? | Ajit Pawar | Investigation | Yugendra Pawar
03:17उदय सामंत: विद्यार्थी आंदोलनात राजकारणाचा आरोप | Student Protest | NDA | Uday Samant
03:59सोनम वांगचुक; राजीनामा ही सुरुवात | Dharmendra Pradhan | Student Protest | Sonam Wangchuk
04:11आशुतोष रांकांचा इशारा; FIR मागे घ्या, नाहीतर पुन्हा आंदोलन | Student Protest | CJP | Kapil Sibal
04:02रामदास आठवलेंचं विरोधकांना प्रत्युत्तर | Parliament | StudentProtest | CJI
09:37रोहित पवारांचा MPSC आयोगावर दबावाचा आरोप | MPSC | Paper Leak | Tukaram Munde
03:12एकनाथ शिंदे : विकसित भारत 2047चा संकल्प | Kargil | Modi | ViksitBharat
13:37संजय राऊतांचा मोदींवर हल्ला, NEET पेपरफुटी कायदा दिखावा | Paper Leak | Modi | Student Protest
04:04एकनाथ शिंदे: ठाण्यातील आशियातील सर्वात मोठा सिग्नल हटणार | Thane | Traffic | MMRDA
03:08रोहित पवार: युवा शक्तीपुढे सरकारला झुकावं लागलं | NEET | Student Protest | Dharmendra Pradhan