उद्यापासून मराठी अनिवार्य; चालकांच्या प्रतिक्रिया | Pratap Sarnaik | RTO | marathi language

Published : Aug 14, 2026, 02:01 PM IST

मराठी भाषा अनिवार्य; चालकांच्या प्रतिक्रिया महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहनांच्या चालकांसाठी मराठी भाषेचे कार्यात्मक ज्ञान अनिवार्य करण्यात आले आहे. ऑटो, टॅक्सी आणि अॅप-आधारित कॅब चालकांसाठी हा नियम लागू होणार आहे. १५ ऑगस्टपासून या नियमाची अंमलबजावणी होणार असून, नियमांचे पालन न केल्यास परवाना निलंबित किंवा रद्द होण्याची कारवाई होऊ शकते. या निर्णयावर मुंबईतील स्थानिक चालकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

22:25Global Fintech Fest 2026 | ग्लोबल फिनटेक फेस्टचं नरेंद्र मोदींकडून उद्घाटन | PM Narendra Modi
04:29Sunetra Pawar | मुंबई थांबत नाही; सुनेत्रा पवारांनी सांगितलं कारण | Mumbai Marathon
04:55Devendra Fadnavis | मराठा आरक्षणावर देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन | Maratha Reservation
03:23Manoj Jarange | उपोषणात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली | Maratha Protest
03:56धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांचं आंदोलन | Reservation Protest | Dhangar Community
04:30पेपर लीकप्रकरणी राज ठाकरेंना भेटले MPSC विद्यार्थी | Raj Thackeray | MPSC Students Protest
03:57VHP नियम, राज ठाकरेंच्या इशाऱ्यावर वारिस पठाण | Raj Thackeray | Sanjay Dutt | Marathi Language
03:58मनोज जरांगेंच्या प्रकृतीची अंबादास दानवेंकडून विचारपूस | Manoj Jarange | Maratha Protest
03:13MPSC मोर्चात सुप्रिया सुळे, रोहित पवार सहभागी | MPSC Students Protest | Supriya Sule
03:51पालघर मारहाणप्रकरणी एकनाथ शिंदेंचा कारवाईचा आदेश | Palghar Hospital Assault | Goa Election 2027