मनोज जरांगेंचं मराठ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन  | Manoj Jarange | Maratha Protest

मनोज जरांगेंचं मराठ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन | Manoj Jarange | Maratha Protest

Published : Sep 09, 2026, 02:02 PM IST

जालना येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आत्महत्या न करण्याचे आणि शांत राहण्याचे आवाहन केले. आंदोलनादरम्यान हिंसाचार, जाळपोळ आणि रस्ते अडवणे टाळण्यास त्यांनी सांगितले. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे मराठ्यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप करत याचा बदला घेणार असल्याचे जरांगे म्हणाले. मराठा समाज मुंबईत येण्यासाठी तयार असून मागे हटणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

05:00मनोज जरांगेंचं मराठ्यांना आत्महत्या न करण्याचं आवाहन | Manoj Jarange | Maratha Protest
22:25Global Fintech Fest 2026 | ग्लोबल फिनटेक फेस्टचं नरेंद्र मोदींकडून उद्घाटन | PM Narendra Modi
04:29Sunetra Pawar | मुंबई थांबत नाही; सुनेत्रा पवारांनी सांगितलं कारण | Mumbai Marathon
04:55Devendra Fadnavis | मराठा आरक्षणावर देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन | Maratha Reservation
03:23Manoj Jarange | उपोषणात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली | Maratha Protest
03:56धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांचं आंदोलन | Reservation Protest | Dhangar Community
04:30पेपर लीकप्रकरणी राज ठाकरेंना भेटले MPSC विद्यार्थी | Raj Thackeray | MPSC Students Protest
03:57VHP नियम, राज ठाकरेंच्या इशाऱ्यावर वारिस पठाण | Raj Thackeray | Sanjay Dutt | Marathi Language
03:58मनोज जरांगेंच्या प्रकृतीची अंबादास दानवेंकडून विचारपूस | Manoj Jarange | Maratha Protest