Manoj Jarange | आधी जात, मग पक्षाचा विचार | मनोज जरांगे पाटील | Caste First, Party Later

Manoj Jarange | आधी जात, मग पक्षाचा विचार | मनोज जरांगे पाटील | Caste First, Party Later

Published : Jul 29, 2026, 05:02 PM IST

मराठा समाजाचे तरुण अनेक राजकीय पक्षासाठी काम करतात, पण त्यांनी आधी जातीला महत्व दिलं पाहिजे, मग इतर राजकीय पक्ष, असं मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटीत म्हटलं आहे, याशिवाय अनेक महत्त्वाच्या विषयांवर ते बोलले, पक्ष आपला वापर करतात, आपल्याला गृहीत धरतात, असं मनोज जरांगे याचं मत आहे, तेव्हा आधी जातीचा व्हा आणि मग पटेल त्या पक्षाचा किंवा राजकारणाचे व्हा, असं मनोज जरांगे यांनी यावेळी म्हटलं आहे.

03:19बायकोपेक्षा फाईलीवर जास्त प्रेम करणारा अधिकारी, तर खिडकीतून फेकून देईन | Nitin Gadkari यांचे किस्से
04:37FDA आयुक्त: भेसळखोरांवर 10 लाखांपर्यंत दंड, पुढे कडक कारवाई | FDA | Food Safety | Tukaram Munde
04:32Chakan Roads | रस्त्याला आडवे येणाऱ्यांचे लाड नाहीत,पोलीस लावून कामं - जिल्हाधिकारी
03:30शाळांची दूरवस्था दाखवण्याचे व्हीडिओ दाखवणे गुन्हा असेल तर तो मी करीन - Supriya sule
06:49अमृता फडणवीस: Gen-Z चं आंदोलन योग्य दिशेने होतं, नंतर भरकटलं | GenZ | NEET | Students Protest
04:06देवेंद्र फडणवीस: भेसळखोरांवर FDA ची कठोर कारवाई सुरूच राहणार | FDA | FoodSafety | Adulteration
06:05प्रताप सरनाईक: 1.65 लाख चालकांवर कारवाई नाही, त्यांनी मराठी शिकली | Drivers | Marathi | RTO
03:51प्रताप सरनाईक: मराठी न शिकल्यास 3 महिन्यांनी लायसन्स कायमचे रद्द | License | RTO | Marathi Language
03:30फडणवीसांची केंद्राकडे औद्योगिक वसाहतींची मागणी | Industrial Parks | Murlidhar Mohol | Pune Metron 3
05:37सेलिब्रिटींच्या जाहिरातींवर वारिस पठाणांची टीका | Celebrity Ads | Show Cause Notice | Tobacco Ads