प्रताप सरनाईक: 1.65 लाख चालकांवर कारवाई नाही, त्यांनी मराठी शिकली | Drivers | Marathi | RTO

प्रताप सरनाईक: 1.65 लाख चालकांवर कारवाई नाही, त्यांनी मराठी शिकली | Drivers | Marathi | RTO

Published : Aug 18, 2026, 02:02 PM IST

ठाण्यात मराठी भाषा नियमाबाबत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट भूमिका मांडली. मराठी भाषा शिकलेल्या १ लाख ६५ हजारांहून अधिक चालकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मराठी शिकण्यास नकार देणाऱ्या किंवा मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल, असा इशारा सरनाईक यांनी दिला. महाराष्ट्रात काम करण्यासाठी येणाऱ्या लोकांचे स्वागत आहे, मात्र मराठी शिकणार नाही, अशी भूमिका चालणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. मराठी न शिकणाऱ्या चालकांचे लायसन्स कायमस्वरूपी रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

03:51प्रताप सरनाईक: मराठी न शिकल्यास 3 महिन्यांनी लायसन्स कायमचे रद्द | License | RTO | Marathi Language
03:30फडणवीसांची केंद्राकडे औद्योगिक वसाहतींची मागणी | Industrial Parks | Murlidhar Mohol | Pune Metron 3
05:37सेलिब्रिटींच्या जाहिरातींवर वारिस पठाणांची टीका | Celebrity Ads | Show Cause Notice | Tobacco Ads
08:51मनोज जरांगे: २१ ऑगस्टला पैसे देऊ नका | August 21 | Maratha Protest | Maratha Reservation
03:33हायकोर्ट क्लर्क परीक्षेत तांत्रिक गोंधळ | Clerk Exam | Technical Glitch | Students Protest
04:33खराब रस्त्यावर व्हीडिओ बनवणाऱ्या मुलींचा राज ठाकरे यांच्याकडून गौरव | Raj Thackeray
21:14मनोज जरांगे पाटील: २९ ऑगस्टचं आंदोलन शांततेतच | Maratha Reservation | Maratha Andolan
14:50मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा; नोंदींवर ठाम | Maratha Reservation | Hyderabad Gazette
07:13संजय राऊत: ‘इडियट’ अनपार्लमेंटरी शब्द नाही | Idiot | Unparliamentary word | Rahul Gandhi