मुंबईकडे जाणारा एक्स्प्रेसवे बंद, दरड-पाणी साचल्याचा फटका | Landslide | Traffic | Rain

मुंबईकडे जाणारा एक्स्प्रेसवे बंद, दरड-पाणी साचल्याचा फटका | Landslide | Traffic | Rain

Published : Jul 06, 2026, 06:02 PM IST

मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवर मोठा परिणाम झाला आहे. पुणे ते मुंबई मार्गावरील कनेक्टिंग लेनवर दरड कोसळल्याने तसेच जुन्या एक्स्प्रेसवेवर पाणी साचल्याने संपूर्ण पुणे–मुंबई मार्ग सध्या बंद करण्यात आला आहे. याशिवाय जुन्या महामार्गावरही दरड कोसळल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. मुंबई ते पुणे मार्ग सुरू असला तरी त्या मार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. प्रशासनाकडून अत्यावश्यक कारणाशिवाय पुणे ते मुंबई प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मार्ग सुरळीत झाल्यानंतर अधिकृत माहिती दिली जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

21:14मनोज जरांगे पाटील: २९ ऑगस्टचं आंदोलन शांततेतच | Maratha Reservation | Maratha Andolan
14:50मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा; नोंदींवर ठाम | Maratha Reservation | Hyderabad Gazette
07:13संजय राऊत: ‘इडियट’ अनपार्लमेंटरी शब्द नाही | Idiot | Unparliamentary word | Rahul Gandhi
14:37मनोज जरांगे पाटील: 29 ऑगस्टला अंतरवालीत या | Maratha Reservation | Protest | Antarwali
08:08देवेंद्र फडणवीसांचा ‘दिमागी नक्षलवाद’वर निशाणा | Dimagi Naxal | Vande Mataram | Congress
06:16एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक यांना सदावर्तेंचे सवाल
08:09हिंदीला राष्ट्रभाषा जाहीर करा, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी | Hindi | Marathi | Gunratna Sadavarte
03:51रोहित पवारांची ₹1 कोटी भरपाईची मागणी | Rohit Pawar | Mursi | Sukhbir Singh Badal attack
03:26अभिजीत दिपकेंचा सवाल; गावच्या शाळांना सुविधा कधी? | CJP | Rural Education | Independence Day
08:50उद्यापासून मराठी अनिवार्य; चालकांच्या प्रतिक्रिया | Pratap Sarnaik | RTO | marathi language