किरिट सोमय्यांची बकरी ईदवर मागणी, ‘Housing Society मध्ये कुर्बानी नको’ | Kirit Somaiya | Bakri Eid

किरिट सोमय्यांची बकरी ईदवर मागणी, ‘Housing Society मध्ये कुर्बानी नको’ | Kirit Somaiya | Bakri Eid

Published : May 18, 2026, 04:03 PM IST

Kirit Somaiya यांनी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील निवासी संकुलांमध्ये प्राण्यांची कुर्बानी देऊ नये अशी मागणी केली. मुंबई महापालिका, पोलीस आयुक्त आणि महापौरांनी यावर कठोर कारवाई करावी, असं आवाहन त्यांनी केलं. कुर्बानी फक्त अधिकृत कत्तलखाने आणि परवानाधारक ठिकाणीच व्हावी, residential societies मध्ये नाही, असं सोमय्यांनी स्पष्ट केलं. सण शांततेत पार पडावा आणि कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सतर्क असल्याचंही त्यांनी सांगितलं.

07:59कर्जमाफीवर फडणवीसांची मोठी घोषणा | Maratha Reservation | Devendra Fadnavis
07:00बकरीद ते NEET... वॉरिस पठाणांचा BJP वर निशाणा | AIMIM | NEET | BJP
05:01पुण्यात कॅन्सर हॉस्पिटलचं उद्घाटन, फडणवीसांकडून PPP मॉडेलचं कौतुक | Devendra Fadnavis | Pune
06:40आनंद दुबेंचा NEET पेपर लीकवर हल्लाबोल | AnandDubey | Dharmendra Pradhan | NEET | Paper Leak
06:33वडेट्टीवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल, NEET पेपर लीकवर संताप | Vijay Wadettiwar | NEET
10:10हुसैन दलवाईंचा मोदी सरकारवर हल्लाबोल, पेट्रोल दरवाढीवर संताप | Hussain Dalwai | Congress
10:06महागाईवर प्रियांका चतुर्वेदींचा हल्लाबोल, सरकारवर गंभीर आरोप | Priyanka Chaturvedi | NEET
02:31शेतकरी आंदोलनावर अरविंद सावंतांचा हल्लाबोल, सरकारवर गंभीर आरोप | Arvind Sawant | Farmer Protest
08:28SIT चौकशीवर शिर्साटांचा मोठा खुलासा, निधा खान प्रकरणात सरकार action mode मध्ये | Nidha Khan | BJP