मनोज जरांगे: २१ ऑगस्टला पैसे देऊ नका | August 21 | Maratha Protest | Maratha Reservation

मनोज जरांगे: २१ ऑगस्टला पैसे देऊ नका | August 21 | Maratha Protest | Maratha Reservation

Published : Aug 17, 2026, 08:03 PM IST

२१ ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनासाठी कोणालाही पैसे देऊ नका, असे आवाहन केले आहे. आंदोलनासाठी येणाऱ्या मराठा समाजाच्या बांधवांसाठी अन्नछत्र लावायचे असल्यास संबंधितांनी स्वतःची माणसं पाठवून जेवणाची व्यवस्था करावी, तसेच बिस्किटे आणि पाण्याच्या बाटल्या द्यायच्या असल्यास त्या थेट द्याव्यात, असे त्यांनी सांगितले. यावेळी जरांगे पाटील यांनी काही अभ्यासक आणि समन्वयकांवरही टीका केली. १६ ऑगस्टला अभ्यासकांना बोलावून त्यांच्या सूचना आणि दुरुस्त्या ऐकून घेण्याची संधी दिल्याचे त्यांनी सांगितले. २९ ऑगस्टच्या उपोषणासाठी पुढील जेआरमध्ये कोणत्या सुधारणा करायच्या याबाबत आपले कर्तव्य पूर्ण केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय मराठा समाजाच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्यांवर आणि आंदोलनाच्या माध्यमातून मराठ्यांमध्ये फूट पाडण्याच्या प्रयत्नांवरही त्यांनी भाष्य केले.

22:25Global Fintech Fest 2026 | ग्लोबल फिनटेक फेस्टचं नरेंद्र मोदींकडून उद्घाटन | PM Narendra Modi
04:29Sunetra Pawar | मुंबई थांबत नाही; सुनेत्रा पवारांनी सांगितलं कारण | Mumbai Marathon
04:55Devendra Fadnavis | मराठा आरक्षणावर देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन | Maratha Reservation
03:23Manoj Jarange | उपोषणात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली | Maratha Protest
03:56धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांचं आंदोलन | Reservation Protest | Dhangar Community
04:30पेपर लीकप्रकरणी राज ठाकरेंना भेटले MPSC विद्यार्थी | Raj Thackeray | MPSC Students Protest
03:57VHP नियम, राज ठाकरेंच्या इशाऱ्यावर वारिस पठाण | Raj Thackeray | Sanjay Dutt | Marathi Language
03:58मनोज जरांगेंच्या प्रकृतीची अंबादास दानवेंकडून विचारपूस | Manoj Jarange | Maratha Protest
03:13MPSC मोर्चात सुप्रिया सुळे, रोहित पवार सहभागी | MPSC Students Protest | Supriya Sule
03:51पालघर मारहाणप्रकरणी एकनाथ शिंदेंचा कारवाईचा आदेश | Palghar Hospital Assault | Goa Election 2027