Mano Jarange | No Matter How Sweetly They Speak, I Will Always Remain a Maratha  | Jarange speech

Mano Jarange | No Matter How Sweetly They Speak, I Will Always Remain a Maratha | Jarange speech

Published : Jul 29, 2026, 05:02 PM IST

माझ्याशी कुणीही कितीही गोड बोललं तरी, मी मराठा समाजासाठी जी ध्येय ठेवली आहेत, जे काम मी करणार आहे, त्यात खंड पडणार नाही, मी कुणाच्याही भूलथापांना बळी पड़णार नाही, मराठा एक मराठा हाच माझा विषय आहे, यात मला आमदारकी अन खासदार की अशी कोणतीही अपेक्षा नव्हती न राहणार, तो माझ्या उद्देशच नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हटलं आहे.