वंदे मातरम आणि भारत माता की जय वादावर काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी स्पष्ट भूमिका मांडली. वारिस पठाण यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी वंदे मातरमला विरोध करणं चुकीचं असल्याचं म्हटलं. तसंच डोनाल्ड ट्रम्प, पश्चिम बंगाल राजकारण, राज्यपालांची भूमिका आणि तमिळनाडूतील सत्तासमीकरणांवरही त्यांनी भाष्य केलं. पाहा हुसेन दलवाई यांनी नेमकं काय म्हटलं?