हायकोर्ट क्लर्क परीक्षेत तांत्रिक गोंधळ | Clerk Exam | Technical Glitch | Students Protest

हायकोर्ट क्लर्क परीक्षेत तांत्रिक गोंधळ | Clerk Exam | Technical Glitch | Students Protest

Published : Aug 17, 2026, 08:02 PM IST

कल्याणमधील एपीएमसी येथील परीक्षा केंद्रावर बॉम्बे हायकोर्टाच्या क्लर्क भरती परीक्षेदरम्यान उमेदवारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परीक्षेदरम्यान तांत्रिक बिघाड, व्यवस्थापनातील त्रुटी आणि परीक्षेच्या वेळेबाबत विसंगती असल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्या. काही उमेदवारांची परीक्षा उशिरा सुरू झाली, तर काही उमेदवारांना परीक्षा सुरू असतानाच लॉगआउट करण्यात आल्याचे सांगण्यात आले. परीक्षा केंद्रावरील आसनव्यवस्थाही विस्कळीत असल्याची तक्रार करण्यात आली. काही ठिकाणी उमेदवारांना निश्चित आसने देण्यात आली नव्हती. टायपिंग सुरू करण्यासाठी मिळणाऱ्या १० मिनिटांच्या कालावधीबाबतही उमेदवारांनी आक्षेप घेतला. इतर परीक्षा केंद्रांच्या तुलनेत या केंद्रावरील व्यवस्थापन आणि सुविधांचा दर्जा कमी असल्याचा आरोप उमेदवारांनी केला.

22:25Global Fintech Fest 2026 | ग्लोबल फिनटेक फेस्टचं नरेंद्र मोदींकडून उद्घाटन | PM Narendra Modi
04:29Sunetra Pawar | मुंबई थांबत नाही; सुनेत्रा पवारांनी सांगितलं कारण | Mumbai Marathon
04:55Devendra Fadnavis | मराठा आरक्षणावर देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन | Maratha Reservation
03:23Manoj Jarange | उपोषणात मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली | Maratha Protest
03:56धनगर आरक्षणासाठी गोपीचंद पडळकरांचं आंदोलन | Reservation Protest | Dhangar Community
04:30पेपर लीकप्रकरणी राज ठाकरेंना भेटले MPSC विद्यार्थी | Raj Thackeray | MPSC Students Protest
03:57VHP नियम, राज ठाकरेंच्या इशाऱ्यावर वारिस पठाण | Raj Thackeray | Sanjay Dutt | Marathi Language
03:58मनोज जरांगेंच्या प्रकृतीची अंबादास दानवेंकडून विचारपूस | Manoj Jarange | Maratha Protest
03:13MPSC मोर्चात सुप्रिया सुळे, रोहित पवार सहभागी | MPSC Students Protest | Supriya Sule
03:51पालघर मारहाणप्रकरणी एकनाथ शिंदेंचा कारवाईचा आदेश | Palghar Hospital Assault | Goa Election 2027