देवेंद्र फडणवीसांनी केलं चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन | AjitPawar | NEET | CJPProtest

देवेंद्र फडणवीसांनी केलं चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन | AjitPawar | NEET | CJPProtest

Published : Jul 21, 2026, 03:03 PM IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जंतरमंतर आंदोलनावर प्रतिक्रिया देताना लोकशाहीत शांततापूर्ण आंदोलनाचा अधिकार सर्वांना असल्याचे सांगितले. मात्र, बिनापरवानगी आंदोलन, हिंसाचार आणि कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत स्वीकारला जाणार नसून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील आंदोलनात काही लोक चांगल्या हेतूने सहभागी असतील, मात्र काही जण स्वतःचा राजकीय अजेंडा राबवण्यासाठी आंदोलनात घुसल्याचा आरोप त्यांनी केला. अनेकांना NEET परीक्षेबाबत मूलभूत माहितीही नसल्याचा दावा करत त्यांनी काही राजकीय पक्ष या आंदोलनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले. यावेळी त्यांनी अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन केल्याची माहिती दिली. त्यांच्या जीवनप्रवासाचे दर्शन घडवणारे हे प्रदर्शन सर्वांनी आवर्जून पाहावे, असे आवाहनही त्यांनी केले. तसेच उद्या पहिली यादी जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

09:40मराठा आंदोलनावर फडणवीस स्पष्ट, संविधानाबाहेर निर्णय नाही | Maratha Community Protest | Tiranga Rally
05:10अभिजीत दिपकेंचा झारखंड विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जला विरोध | Jharkhand Students Protest
08:16मोहन भागवतांचा एकतेचा संदेश, ‘विश्वचैतन्य’ समजून वागा | RSS Chief | Mohan Bhagwat
03:01विजय वडेट्टीवारांचा सरकारच्या धोरणांवर निशाणा | NEET | Smart Meter | Farmers
13:21संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर घणाघात | Gadchiroli | Tribal | Snakebite
02:10सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात PM मोदी, शहा, गांधी आणखी कोण? | Revati Sule Wedding
04:12एकनाथ शिंदे BRICS फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेवमध्ये | BRICS | Urban Development | Narendra Modi
06:05आदित्य ठाकरे: तेव्हा तिरंगा आठवला नाही का? | Tiranga Rally | Fadnavis | Mumbai
10:25देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईत तिरंगा रॅलीत सहभाग | Tiranga Rally | Mumbai | Fadnavis
03:07कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा हल्ला, 100 हून अधिक जखमी | Dog Attack | Kalyan | Stray Dogs