मोदींच्या पोस्टरला अंबादास दानवेंचा गाजरांचा हार | PM Modi | Marathwada Development

मोदींच्या पोस्टरला अंबादास दानवेंचा गाजरांचा हार | PM Modi | Marathwada Development

Published : Sep 06, 2026, 07:03 PM IST

छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्याच्या विकासाला होत असलेल्या विलंबाविरोधात शिवसेना (UBT) नेते आणि माजी आमदार अंबादास दानवे यांनी प्रतीकात्मक आंदोलन केले. आंदोलनादरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला गाजरांचा हार घातला. यावेळी आंदोलनाची दृश्येही समोर आली.