Chandrashekhar Bawankule यांची कुंभार समाजासाठी मोठी घोषणा | Potters | Clay | Maharashtra

Published : Jun 11, 2026, 05:11 PM IST

महसूल मंत्री Chandrashekhar Bawankule यांनी कुंभार समाजासाठी महत्त्वाच्या निर्णयाची घोषणा केली. पारंपरिक कुंभार व्यवसाय करणाऱ्या कारागिरांना वर्षाला 700 ब्रासपर्यंत माती आणि आवश्यक वाळू मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वीज मंडळातील फ्लाय ॲशही उपलब्ध करून दिली जाणार आहे. कुंभार समाजाच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवली जाणार असून पात्र लाभार्थ्यांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे मूर्तिकार, मडकी, विटा आणि कवेलू तयार करणाऱ्या कारागिरांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे त्यांनी म्हटले.

09:40मराठा आंदोलनावर फडणवीस स्पष्ट, संविधानाबाहेर निर्णय नाही | Maratha Community Protest | Tiranga Rally
05:10अभिजीत दिपकेंचा झारखंड विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जला विरोध | Jharkhand Students Protest
08:16मोहन भागवतांचा एकतेचा संदेश, ‘विश्वचैतन्य’ समजून वागा | RSS Chief | Mohan Bhagwat
03:01विजय वडेट्टीवारांचा सरकारच्या धोरणांवर निशाणा | NEET | Smart Meter | Farmers
13:21संजय राऊतांचा फडणवीस सरकारवर घणाघात | Gadchiroli | Tribal | Snakebite
02:10सुप्रिया सुळेंच्या मुलीच्या लग्नात PM मोदी, शहा, गांधी आणखी कोण? | Revati Sule Wedding
04:12एकनाथ शिंदे BRICS फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेवमध्ये | BRICS | Urban Development | Narendra Modi
06:05आदित्य ठाकरे: तेव्हा तिरंगा आठवला नाही का? | Tiranga Rally | Fadnavis | Mumbai
10:25देवेंद्र फडणवीस यांचा मुंबईत तिरंगा रॅलीत सहभाग | Tiranga Rally | Mumbai | Fadnavis
03:07कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा हल्ला, 100 हून अधिक जखमी | Dog Attack | Kalyan | Stray Dogs