सुषमा अंधारे; शिक्षण घोटाळा २०१८-१९ चाच, फडणवीसांना प्रत्युत्तर | EducationScam | VinodTawde | BJP

सुषमा अंधारे; शिक्षण घोटाळा २०१८-१९ चाच, फडणवीसांना प्रत्युत्तर | EducationScam | VinodTawde | BJP

Published : Jul 24, 2026, 04:00 PM IST

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिक्षण घोटाळ्यावरील वक्तव्याला प्रत्युत्तर दिले. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना सर्वात मोठा शिक्षण घोटाळा झाला, हा दावा चुकीचा असून संबंधित घोटाळा २०१८-१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळात झाल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात प्रितीश देशमुख, अभिषेक सावरकर आणि आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांच्या नावांचाही उल्लेख करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलिस कारवाईवर प्रश्न उपस्थित करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या आंदोलनाबाबतही त्यांनी भूमिका मांडली. आंदोलनकर्ते विद्यार्थी नसल्याचा भाजपचा दावा फेटाळत केंद्र सरकार आणि दिल्ली पोलिसांवरही त्यांनी टीका केली.

05:13देवेंद्र फडणवीस; चर्चेतून मार्ग निघेल | Paper Leak | Fast Track Court | Sonam Wangchuk
05:48आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात; आम्ही तुमच्यासोबत | StudentProtest | CJP | SonamWangchuk
03:09धर्मेंद्र प्रधान जाणार? CJPच्या मागणीवर सरकारची मोठी हालचाल | CJP | Meeting | Protest
14:08संजय राऊत; सोनम वांगचूकांचं आंदोलन सुरूच | SonamWangchuk | BJP | Protest
04:28सुषमा अंधारे; शिक्षण घोटाळा २०१८-१९ चाच, फडणवीसांना प्रत्युत्तर | EducationScam | VinodTawde | BJP
15:00पोलिस व्हॅन अडवणारी व्हायरल रिया अहिर बोलली | PaperLeak | PM Modi | CJP
03:22अण्णा हजारे यांची धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी | CJP | Protest | Students
20:26हर्षवर्धन सपकाळ: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर काँग्रेस ठाम | NEET | Rahul Gandhi | Paper Leak
06:23केजरीवाल - उद्धव ठाकरेंना भेटले | Arvind Kejriwal & Uddhav Thackeray Hold PC | CJP protest