आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात; आम्ही तुमच्यासोबत | StudentProtest | CJP | SonamWangchuk

आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात; आम्ही तुमच्यासोबत | StudentProtest | CJP | SonamWangchuk

Published : Jul 24, 2026, 07:15 PM IST

मुंबईतील शिवाजी पार्क येथे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याजवळ विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आदित्य ठाकरे सहभागी झाले. आंदोलकांना संबोधित करत त्यांनी हे आंदोलन कोणत्याही राजकीय पक्षाचे नसून देशातील विद्यार्थ्यांचे असल्याचे सांगितले. सोनम वांगचूक यांच्या उपोषणाचा उल्लेख करत त्यांनी उपोषण संपले असले तरी आंदोलन संपलेले नसल्याचे स्पष्ट केले. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पूर्ण होईपर्यंत शांत बसणार नसल्याचे त्यांनी म्हटले. विद्यार्थ्यांना निर्भयपणे आपले मत मांडण्याचे आवाहन करत आंदोलनासाठी व्यासपीठ उपलब्ध असल्याचे सांगितले. तसेच आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांच्या धैर्याचे कौतुक करत संविधान, लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन केले.

03:09धर्मेंद्र प्रधान जाणार? CJPच्या मागणीवर सरकारची मोठी हालचाल | CJP | Meeting | Protest
14:08संजय राऊत; सोनम वांगचूकांचं आंदोलन सुरूच | SonamWangchuk | BJP | Protest
04:28सुषमा अंधारे; शिक्षण घोटाळा २०१८-१९ चाच, फडणवीसांना प्रत्युत्तर | EducationScam | VinodTawde | BJP
15:00पोलिस व्हॅन अडवणारी व्हायरल रिया अहिर बोलली | PaperLeak | PM Modi | CJP
03:22अण्णा हजारे यांची धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी | CJP | Protest | Students
20:26हर्षवर्धन सपकाळ: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर काँग्रेस ठाम | NEET | Rahul Gandhi | Paper Leak
06:23केजरीवाल - उद्धव ठाकरेंना भेटले | Arvind Kejriwal & Uddhav Thackeray Hold PC | CJP protest
03:21अजित पवार जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार, जय पवार यांचे अभिवादन | Ajit Pawar | NCP | Tribute
03:08पुण्यात NEET मुद्द्यावर विद्यार्थ्यांचे आंदोलन | NEET | Students | Protest