अनंत अंबानीच्या मामेरू सेरेमनीला बॉयफ्रेंडसोबत पोहोचली जान्हवी कपूर, या कलाकारांनीही लावली उपस्थिती
Anant-Radhika Wedding : अनंत अंबानीच्या लग्नसोहळ्याआधीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. बुधवारी (03 जुलै) मुंबईत गुजराती समाजातील परंपरेअंतर्गत मामेरू सेरेमनीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अंबानी परिवारासह काही सेलेब्सने उपस्थिती लावली होती.