पॅरिसच्या ग्रेविन म्युझियमकडून Shah Rukh Khan चा सन्मान, जारी केली सोन्याची नाणी

Grevin Museum Paris : फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील ग्रेविन ग्लासे म्युझियमकडून बॉलिवूडमधील किंग खानला मोठा सन्मान देण्यात आला आहे. अभिनेता शाहरुख खानच्या नावाची सोन्याची नाणी म्युझियमकडून जारी करण्यात आली आहेत.

 

Chanda Mandavkar | Published : Jul 25, 2024 3:22 AM IST
17
शाहरुखच्या नावाची जगभरात चर्चा

बॉलिवूडमधील किंग खानच्या नावाची कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरुन चर्चा होत असते. वर्ष 2023 मध्ये बॉक्स ऑफिसवर आपल्या सिनेमांनी धुमाकूळ घातल्यानंतर आता लवकरच नव्या सिनेमातही शाहरुख झळकणार आहे.

27
शाहरुखचा दुबईत डंका

शाहरुख खाननची बॉलिवूडच नव्हे तर जगभरात चर्चा होते. दुबईत तर शाहरुखचा डंका नेहमीच वाजत असतो.

37
शाहरुख खानचे यश

सुपरस्टार शाहरुख खानने आयुष्यात अनेक पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहेच. पण त्याच्या करियरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

47
शाहरुखचा सन्मान

फ्रान्सची राजधानी असणाऱ्या पॅरिसमधील ग्रेविन ग्लासे म्युझियमकडून शाहरुखच्या सन्मानार्थ सोन्याची नाणी जारी केली आहेत. यावर शाहरुखचे चित्र असणार आहे. हा सन्मान मिळवणारा एसआरके बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता आहे.

57
ग्रेविन म्युझियमकडून SRK ची सोन्याची नाणी

वर्ष 2018 मध्ये पॅरिसमधील प्रसिद्ध ग्रेविन म्युझियमकडून शाहरुखचे एक सोन्याचे नाणे जारी केले होते. याची झलक शाहरुखच्या फॅनपेजकडून करण्यात आली आहे.

67
शाहरुखच्या फॅनपेजवरुन चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

वर्ष 2018 मध्ये पॅरिसमधील प्रसिद्ध ग्रेविन म्युझियमकडून शाहरुखचे एक सोन्याचे नाणे जारी केले होते. याची झलक शाहरुखच्या फॅनपेजकडून करण्यात आली आहे.

77
शाहरुखचे जगभरात मेणाचे पुतळे

वर्ष 2008 मध्ये ग्रेविन म्युझियममध्येच शाहरुखचा मेणाचा पुतळाही आहे. दरम्यान, एसआरकेचे जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी 14 मेणाचे पुतळे तयार करण्यात आलेले आहेत.

आणखी वाचा : 

Bigg Boss मराठीतील 5 व्या सीझनसाठी या स्पर्धकांच्या नावांची चर्चा

फिल्म इंडस्ट्रीमध्ये Deepika Padukone टॉपवर, SRK-प्रभासलाही टाकले मागे

Share this Photo Gallery