फिल्म इंडस्ट्रीमध्ये Deepika Padukone टॉपवर, SRK-प्रभासलाही टाकले मागे
Entertainment Jul 23 2024
Author: Chanda Mandavkar Image Credits:instagram
Marathi
दीपिका पादुकोण टॉप अभिनेत्रींपैकी एक
दीपिका पादुकोण टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिकाने आपल्या करियरमध्ये एखापेक्षा एक उत्तम सिनेमे दिले आहेत. यापैकी काही सिनेमे ब्लॉकबस्टर ठरलेत.
Image credits: instagram
Marathi
दीपिकाची 1000 कोटींचे सिनेमे
दीपिका पादुकोणणे करियरमध्ये तीन एक हजार कोटींचे सिनेमे दिले आहेत. यामध्ये पठाण, जवा आणि कल्कि 2898 एडीचा समावेश आहे.
Image credits: instagram
Marathi
देशातील टॉप अभिनेत्री ठरली दीपिका
एक हजार कोटींचे तीन सिनेमे देणाऱ्या दीपिकाने शाहरुख आणि प्रभासलाही मागे टाकले आहे. या दोघांनी प्रत्येकी 2-2 एक हजार कोटींचे सिनेमे दिले आहेत.
Image credits: instagram
Marathi
दीपिका पादुकोणचा पठाण सिनेमा
जानेवारी 2003 मध्ये आलेल्या दीपिकाच्या पठाण सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 1060.43 कोटींची कमाई केली होती. पठाणचे बजेट 240 कोटी रुपये होते.
Image credits: instagram
Marathi
जवान सिनेमाचे कलेक्शन
सप्टेंबर 2023 मध्ये आलेला जवान सिनेमात दीपिका पादुकोण झळकली होती. सिनेमाने 1143.59 कोटींची कमाई केली होती. सिनेमाचे बजेट 370 कोटी होते.
Image credits: instagram
Marathi
कल्कि 2898 एडी सिनेमा
वर्ष 2024 मध्ये दीपिकाच्या कल्कि 2898 एडी सिनेमाने आतापर्यंत 1001.36 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. सिनेमाचे बजेट 600 कोटी रुपये आहे.
Image credits: instagram
Marathi
शाहरुख आणि प्रभासचे 1 हजार कोटींचे सिनेमे
शाहरुख खानच्या पठाण-जवान सिनेमाने 1 हजार कोटींहून अधिक कमाई केली होती. शिवाय प्रभासच्या बाहुबली 2 आणि कल्कि 2898 एडीने 1 हजार कोटींपेक्षा अधिक कमाई केली.
Image credits: instagram
Marathi
दीपिकाचे आगामी सिनेमे
दीपिका पादुकोण लवकरच सिंघम अगेनसह कल्कि 2898 एडी, द इंटर्न, पठाण-2, ब्रम्हास्र-2 सिनेमातही झळकणार आहे.