Anant Ambani-Radhika Merchant Reception : अंबानी परिवाराच्या रिसेप्शनला मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरची हॉट अंदाजात एण्ट्री, PHOTOS

Published : Jul 14, 2024, 10:39 PM ISTUpdated : Jul 15, 2024, 05:42 PM IST

Anant Ambani-Radhika Merchant Reception : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा 14 जुलैला मंगल उत्सव सुरु झाला आहे. या सोहळ्याला सेलिब्रेटींनी येण्यास सुरुवात केली आहे. अशातच मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरनेही हॉट अंदाजात एण्ट्री केली. 

PREV
16
मराठमोळ्या अभिनेत्रीची हटके एण्ट्री

मराठी अभिनेत्री अमृता खानविलकरने अनंत-राधिकाच्या मंगल उत्सवासाठी एण्ट्री केल्याचे काही फोटो समोर आले आहेत. 

26
अमृता खानविलकरचा हॉट लूक

अमृता खानविलकरने अनंत-राधिकाच्या रिसेप्शन फंक्शनसाठी गुलाबी रंगातील थाय हाय स्लिट कट असा स्कर्ट घातला असून त्यावर शिमर ब्लाऊज परिधान केले आहे. 

36
मिनिमल ज्वेलरीने पूर्ण केला लूक

अमृताने रिसेप्शन पार्टीसाठी मिनिमल डायमंड ज्वेलरीने लूक पूर्ण केला आहे. अमृताने गळ्यात डायमंडचा लेअर नेकपिस, इअरिंग्स, मांगटिका आणि डायमंडची अंगठी घातली आहे. या लूकमध्ये अमृता खानविलकर अतिशय सुंदर दिसतेय. 

46
पापाराझींसमोर दिल्या हटके पोज

अमृता खानविलकरने पापाराझींसमोर हटके पोज देत अनंत-राधिकाच्या फंक्शनसाठी एण्ट्री केली. 

56
अमृता खानविलकरचा ग्लॅमर अंदाज

अमृता खानविलकरचा गुलाबी रंगातील आउटफिट्समध्ये ग्लॅमरस अंदाज दिसून येत आहे. 

66
अमृता खानविलकरची चर्चा

अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या फंक्शनला एण्ट्री केल्यानंतर अमृता खानविलकरची चर्चा सुरु झाली आहे. कारण मराठमोळ्या अभिनेत्रींपैकी केवळ अमृता खानविलकरच अनंत-राधिकाच्या फंक्शनला उपस्थितीत राहिल्याचे दिसून आले आहे. 

Recommended Stories