Bigg Boss Marathi Season 6 च्या पहिल्याच दिवशी घरात मोठा राडा पाहायला मिळाला. शोच्या प्रीमियरनंतर लगेचच रुचिता जामदर आणि तन्वी कोलते यांच्यात जोरदार वाद रंगला असून त्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.