Bigg Boss Marathi 6: रुचितानंतर प्राजक्ता शुक्रे एलिमिनेट | घरात नवा ट्विस्ट

Published : Mar 16, 2026, 04:05 PM IST

Bigg Boss Marathi 6 मध्ये पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. गेल्या आठवड्यात रुचिता जामदार घराबाहेर गेल्यानंतर आता नवव्या आठवड्यात गायिका प्राजक्ता शुक्रे एलिमिनेट झाली आहे. प्राजक्ता शुक्रे आपल्या सुमधूर आवाजामुळे घरात ओळखली जात होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तिचा गेम फारसा दिसत नसल्यामुळे ती नॉमिनेशनमध्ये आली होती. अखेर प्रेक्षकांच्या मतदानानंतर तिला घरातून बाहेर पडावं लागलं. दरम्यान, Bigg Boss Marathi 6 च्या नवीन प्रोमोमध्ये घरात मोठा ट्विस्ट दाखवण्यात आला आहे. बिग बॉस सांगतात की, आतापर्यंत अनेक दारं उघडली पण आता घरातील खिडक्या उघडणार आहेत.

03:03IPL 2026 सुरू! MI चं पूर्ण वेळापत्रक जाहीर | पहिला सामना कधी? MI vs CSK हाय व्होल्टेज
10:19बॉलिवूड स्टार्सचा जलवा, रेड कार्पेटवर ग्लॅमरची बरसात 2026
02:53Bigg Boss Marathi 6: ‘भाऊ चा धक्का’ मध्ये मोठा स्फोट! फिनालेसाठी कोण नालायक?
03:02Bigg Boss Marathi मध्ये ‘मिरची टास्क’ने पेटली घरात भांडणं , कॅप्टन्सीवर जबरदस्त ड्रामा!
07:02Bigg Boss Marathi 6: रुचितानंतर प्राजक्ता शुक्रे एलिमिनेट | घरात नवा ट्विस्ट
02:13Bigg Boss Marathi Elimination: प्राजक्ता शुक्रे घराबाहेर? | राखीला रितेशची सुनावणी
01:52धक्कादायक! कॅप्टन्सी टास्कमध्ये राडा; प्राजक्ता आणि तन्वीमध्ये जुंपली! | Bigg Boss Marathi 6
08:02Bigg Boss Wild Card Entry: नवी वाइल्ड कार्ड एन्ट्री? | जान्हवी किल्लेकरचा रुचिता जामदारवर हल्ला
02:08Bigg Boss Marathi 6: बिग बॉस मराठीतील राकेशच्या खेळाला एक्स पत्नीचा पाठिंबा । Riddhi Dogra