Anant-Radhika Wedding साठी विदेशी पाहुण्यांची रेलचेल, किम कार्दशियन बहिणीसोबत मुंबईत दाखल

Published : Jul 12, 2024, 12:07 PM ISTUpdated : Jul 12, 2024, 01:34 PM IST

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटचा लग्नसोहळा 12 जुलैला पार पडणार आहे. कपलच्या लग्नाला परदेशातील पाहुण्यांची रेलचेल सुरु झाली आहे. सुपर मॉडल किम कार्दशियन आपल्या बहिणीसोबत मुंबईत दाखल झाली आहेत. 

PREV
19
किम कार्दशियन मुंबईत दाखल

अनंत अंबानी-राधिका मर्चेंटचा लग्नसोहळा 12 जुलैला पार पडणार आहे. या लग्नसोहळ्यासाला परदेशी पाहुणे येण्यास सुरुवात झाली आहे. लग्नासाठ आंतरराष्ट्रीय मॉडेल किम कार्दशियन आपल्या बहिणीसह मुंबईत दाखल झाली आहे.

29
किम कार्दशियनचे फोटो व्हायरल

अनंत-राधिकाच्या विवाहसोहळ्याला मुंबईत किम कार्दशियन आल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

39
किम कार्दशियनचा लूक

सुपर मॉडेल किम कार्दशियन मुंबई विमानतळावर स्टायलिश लूकमध्ये दिसून आली आहे. यावेळी किमने बॅकलेस आउटफिट कॅरी केले होते. किमसोबत तिची बहिण कोल कार्दशियनलाही स्पॉट करण्यात आले आहे.

49
प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री

किम कार्दशियन एक प्रसिद्ध मॉडेलसह अभिनेत्रीही आहे. रिअ‍ॅलिटी शो च्या माध्यमातून किम कार्दशियन बहुतांशवेळा दिसून येते.

59
कोल कार्दशियनचा लूक

अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्याला किमसह बहिण कोल कार्दशियनचाही मुंबई विमानतळावर स्टायलिश लूक दिसून आला.

69
सॅमसंग कंपनीचे सीईओ मुंबईत दाखल

अनंत-राधिकाच्या लग्नासाठी सॅमसंग कंपनीचे सीईओ हान जोंगही मुंबईत दाखल झाले आहेत. विमानतळावर हान जोंग पोहोचल्याचे काही फोटो समोर आले आहेत.

79
ब्रिटेनच्या माजी पंतप्रधानांची मुंबईत हजेरी

अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यासाठी ब्रिटेनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉनसही मुंबईत दाखल झाले आहेत.

89
अनंत-राधिकाच्या लग्नासाठी रेमा भारतात दाखल

Clam Down गाण्याने भुरळ पाडणारा प्रसिद्ध गायक रेमा भारतात दाखल झाला आहे. 

99
प्रियांका चोपडा पतीसोबत मुंबईत दाखल

Recommended Stories