अभिनेत्री अमृता खानविलकर पिवळ्या रंगातील साडीमध्ये अतिशय सुंदर दिसतेय. अभिनेत्रीने गोल्डन लेअर ज्वेलरीने लूक पूर्ण केला आहे.
सिंपल काळ्या रंगातील शिफॉन साडीमध्ये अमृताचा लूक खुलला आहे. अशाप्रकारची साडी एखाद्या पार्टी-फंक्शनवेळी नेसू शकता.
अमृता खानविलकर या साडीमध्ये फार सुंदर दिसतेय. अशी साडी घरातील एखाद्या फंक्शनवेळी नेसू शकता.
अभिनेत्री अमृता खानविलकरसारखा ऑरेंज रंगातील फ्लोरल प्रिंट साडीतील लूक एखाद्या कॅज्युअल डेटवेळी करू शकता.
अभिनेत्री अमृता खानविलकरने सिक्वीन साडी नेसली असून यामध्ये तिने मिनिमल मेकअप करत लूक पूर्ण केला आहे.
Chanda Mandavkar