Bollywood Celebrity Holi : अमिताभ ते शिल्पा शेट्टीने लुटला रंगपंचमीचा आनंद, पाहा फोटोज

Bollywood Celebrity Holi Celebration : बॉलिवूडमधील कलाकारांनी रंगपंचमीच्या सणाचा आनंद लुटल्याचे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अमिताभ बच्चन ते शिल्पा शेट्टी रंगात रंगल्याचे फोटोजमध्ये दिसतेय.

Chanda Mandavkar | Published : Mar 14, 2025 3:18 PM
17
रंगपंचमी 2025 सेलिब्रेशन

देशभरात रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच बॉलिवूडमधील कलाकारांनीही रंगपंचमीच्या सणाचा आनंद लुटल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बॉलिवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांनी लेक आणि अभिषेक बच्चनसोबत होळी खेळल्याचे फोटो समोर आले आहेत.

27
नेहा कक्करची होळी

नेहा कक्करने रंगांएवजी फुलांची होळी खेळल्याचे दिसून येत आहे. याचे फोटो नेहाने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

37
लग्नानंतरची पहिली होळी

लग्नानंतर पहिल्यांदाच सोनाक्षी सिन्हाने रंगपंचमीचा सण साजरा केला आहे.

47
कार्तिक आर्यनने लुटला सणाचा आनंद

कार्तिक आर्यननेही रंगपंचमीच्या सणाचा आनंद लुटल्याचे दिसतेय.

57
क्रिती सेनॉनची होळी

होळीनिमित्त क्रिती सेनॉननेही रंगपंचमीच्या सणाचा आनंद लुटला आहे.

67
अंकिता लोखंडेची धम्माल मस्ती

होळीनिमित्त अंकिता लोखंडेने पती विक्की जैनसोबत मिळून धम्माल मस्ती केल्याचे दिसून येत आहे.

77
लेकासोबत साजरी केली होळी

रंगपंचमीच्या रंगांची मुक्त उधळण केल्याचे शिल्पा शेट्टीचे काही फोटोज समोर आले आहेत.

Share this Photo Gallery
Recommended Photos