Ketan Agrawal Pune Case | सिया गोयलच्या शॉकिंग गोष्टी,केतनच्या आईवडिल, आजोबांनी सर्व स्टोरी सांगितली

Published : Jun 24, 2026, 03:00 PM IST

Ketan Agrawal प्रकरणात त्यांचे वडील Vishal Agarwal, आई Rakhi Agarwal आणि आजोबा Devichand Agarwal यांनी अनेक गंभीर दावे केले आहेत. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, फेब्रुवारीमध्ये साखरपुडा झाल्यानंतर काही घटनांमुळे त्यांना संशय येऊ लागला होता. बाली ट्रिप रद्द होणे, पासपोर्ट गायब होण्याची घटना आणि लोहगडला जाण्याबाबत वारंवार आग्रह करण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. तसेच कुटुंबीयांनी पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीचा उल्लेख करत या प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली आहे. Ketan Agrawal हा शिक्षण आणि व्यवसायात अत्यंत हुशार असल्याचे सांगत कुटुंबीयांनी आपले दुःख व्यक्त केले. या प्रकरणी पोलिस तपास सुरू असून कुटुंबीयांनी फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणीची मागणी केली आहे. कुटुंबीयांनी केलेले आरोप आणि दावे हे त्यांच्या निवेदनावर आधारित आहेत.

15:59विशाल अग्रवालांची मागणी, केतनला फास्ट ट्रॅकमध्ये न्याय द्या | KetanAgarwal | SiyaGoyal | PuneCase
03:25FDA Raid| सियाच्या वडिलांचे दुकान बंद |आम्हाला त्रास होतोय, फाशी दोषीला द्या | Ketan agarwal case
03:45Pune Ketan Case । Siya प्रकरणात Vipul Dushing यांनी मांडली बाजू | Hearing | Court
06:27Nasrapur निकालावर Ajay Misar यांची प्रतिक्रिया | POCSO | Verdict | Capital Punishment
03:13Pune Ketan Case ।केतन अग्रवाल प्रकरणात लोहगडवर घटनाक्रमाची पुनर्रचना | Lohagad Fort | Sia Goyal
05:28Pune Ketan Case । केतन अग्रवालला श्रद्धांजली देण्यासाठी शांतता मोर्चा
04:07Pune Ketan Case । उज्ज्वल निकमांची केतन प्रकरणात नियुक्ती; फडणवीसांचा फोन
02:57Pune Ketan Lohagad l पाहा सुरक्षा रक्षकाने नेमकं काय पाहिलं
07:20Pune Ketan Case । सियाचे वडाील म्हणाले, तर मुलीला ही शिक्षा द्या | Lohagad Fort Case | Siya Goyal
06:39Pune Ketan case l “तर तिलाही केतनसारखंच ढकलून द्या” l lohagad fort case