Pune Ketan Case ।केतन अग्रवाल प्रकरणात लोहगडवर घटनाक्रमाची पुनर्रचना | Lohagad Fort | Sia Goyal

Pune Ketan Case ।केतन अग्रवाल प्रकरणात लोहगडवर घटनाक्रमाची पुनर्रचना | Lohagad Fort | Sia Goyal

Published : Jun 28, 2026, 03:02 PM IST

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपी सिया आणि चेतन यांना लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावर नेऊन क्राइम सीन रिक्रिएशन केले. घटनेच्या दिवशी घडलेल्या घटनाक्रमाची पुन्हा मांडणी करत आरोपींना मार्ग, हालचाली आणि घटनांचा क्रम दाखवण्यास सांगण्यात आले. तपास अधिक प्रभावी करण्यासाठी आणि घटनास्थळावरील परिस्थिती समजून घेण्यासाठी ही प्रक्रिया करण्यात आली. या माध्यमातून पंचनामा आणि तपासातील विविध पैलू स्पष्ट करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला.

07:20Pradip Purnekar | 'शिंदेसाहेब, मिनाक्षीच्या डोक्यावरचा हात काढा, नवऱ्याने नावं कमवलं, पैसा नाही'
06:45Thane Firing | प्रदीप पूर्णेकरांच्या सासऱ्यांची न्यायाची मागणी
01:55Thane Firing | प्रदीप पूर्णेकरांसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या
03:14Thane Firing | प्रदीप पूर्णेकर प्रकरणाची साक्षीदार
05:17pradeep purnekar | राजकारणाची मोठी किंमत चुकवली, माझा माणूस आणून द्या - मिसेस पुर्णेकर
05:04Thane Firing | जयनाथ पूर्णेकरांचा राजेंद्र-मीनाक्षी शिंदेंवर आरोप
02:23FDA Maharashtra | संभाजीनगरात 4765 किलो खवा सदृश्य पदार्थ जप्त
21:11IIT Bombay, Student Sahil Wakode’s case | रवींद्र वाकोडे: साहिल प्रकरणी आरोपींना अटक करा
15:13Mumbai Cyber Crime | डिजिटल अरेस्ट रॅकेटमध्ये 6 अटक: मुंबई सायबर | Digital Arrest | Cyber Fraud
15:59विशाल अग्रवालांची मागणी, केतनला फास्ट ट्रॅकमध्ये न्याय द्या | KetanAgarwal | SiyaGoyal | PuneCase