Nasrapur निकालावर Ajay Misar यांची प्रतिक्रिया | POCSO | Verdict | Capital Punishment

Published : Jun 29, 2026, 05:01 PM IST

Nasrapur बलात्कार आणि हत्या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निकाल देत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे. तीन वर्षांच्या मुलीवरील अत्याचार आणि हत्येप्रकरणी न्यायालयाने या गुन्ह्याला "rarest of rare" स्वरूपाचे मानले. विशेष सरकारी वकील Ajay Misar यांच्या नेतृत्वाखाली पुरावे आणि साक्षीदार प्रभावीपणे सादर करण्यात आले. या प्रकरणात विविध कलमांनुसार आरोपीला कमाल शिक्षा देण्यात आली असून इतर आरोपांमध्ये जन्मठेपेचीही शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशा गुन्ह्यांबाबत कठोर संदेश गेल्याचे मानले जात आहे.