उत्तर प्रदेशातील कुशीनगरमध्ये एक अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे, जिथे व्हिएतनामची आणि अमेरिकेत फॅशन डिझायनर म्हणून काम करणारी तरुणी भारतात येऊन आपल्या प्रियकराशी हिंदू रितीरिवाजांनुसार विवाहबद्ध झाली.