HMPV व्हायरसचा कोणाला सर्वाधिक धोका?, स्वतःचे संरक्षण कसे करावे?; हे जाणून घ्या
Jan 08 2025, 09:23 PM ISTमुंबईत सहा महिन्यांच्या बाळाला HMPV विषाणूची लागण झाल्याचे निदान झाले आहे. हा विषाणू लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांसाठी धोकादायक असू शकतो, पण आरोग्य तज्ज्ञांनी घाबरण्याची गरज नाही असे सांगितले आहे.